कृष्णमुर्ती विशारद

ज्यांना ज्योतिष शास्त्रातील कृष्णमूर्ती पद्धत अगदी सुरुवातीपासून शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे कृष्णमूर्ती पद्धत ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने या कोर्समधून सुरुवातीपासून आपण शिकणार आहोत

Advanced 0(0 Ratings) 0 Students enrolled
Created by प्रा. हर्षद रमेश महाजन Last updated Fri, 15-Jul-2022 Marathi
What will i learn?

Curriculum for this course
0 Lessons 00:00:00 Hours
Requirements
+ View more
Description


कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष वर्ग


नाशिक पंचांगकर्ते  हर्षद महाजन यांचे ज्योतिष वर्ग 

 कालावधी ६ महिने

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी ९९२२३३४९२२ या मोबाइल वर फोन करा 

या कोर्से सोबत "ज्योतिष प्रबोध " हा पारंपरिक पद्धतीचा ४०००/ रुपयांचा कोर्से एकदम फ्री

हा कोर्स कोणासाठी आहे ?

 • ज्यांना ज्योतिष शास्त्रातील कृष्णमूर्ती पद्धत अगदी सुरुवातीपासून शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे कृष्णमूर्ती पद्धत ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने  या कोर्समधून सुरुवातीपासून आपण शिकणार आहोत
 • याआधी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याचा प्रयत्न केला पण काही अडचणींमुळे जमलं नाही.
 • सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी.
 • तुम्ही इतर ठिकाणी फ्री videos बघून शिकण्याचा प्रयत्न करताय पण फार प्रगती नाहीये, तर वेळ वाचविण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी सुद्धा आहे.
   इथून तिथून कृष्णमूर्ती ज्योतिष शिकण्यात 'वेळ वाया घालवू नका'

     कमीत कमी वेळेत" कृष्णमूर्ती ज्योतिष शिकायचे आहे तर

     कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत सुरू करताना जे IMPORTANT आहे, ते पहिलं शिकून घ्या. 
 • तुम्ही तीन-चार महीने कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याची  फी भरून, शेवटी पाचव्या महिन्यात अजून काहीच चांगलं समजत  नाहीय म्हणून FRUSTRATE होऊन कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याचे  सोडून देणार आहात का?
 • हे तुमच्या सोबत होऊ देऊ नका. .

  कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याच्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊ

  कृष्णमुर्ती विशारद    या कोर्सेच्या मदतीने

  • अगदी पहिल्या  VIDEO पासूनचं तुम्हाला ज्योतिष समजायला आणि आवडायला लागेल.
  • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतिच्या कन्सेप्ट कळायला लागतील.
  • या कोर्स मध्ये अगदी बेसिक पासून शिकवण्यात आलंय. म्हणजे कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीची एकदम ‘A,B,C,D.’ पासून सुरुवात आहे.
  • तुमचं पहिलं पाऊल काय असावं हे स्पष्ट होईल,
  • योग्य सुरुवात झाल्यामुळे वेळ फुकट जाणार नाही. लक्षात ठेवा, गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही.
  • वेळेचं बंधन नाही,आपल्याला हवी ती वेळ ठरवून
  • VIDEO पाहताना अभ्यास करताना एखादी शंका आल्यास,एखादी गोष्ट न कळल्यास जोतिषचार्य हर्षद महाजन स्वतः GOOGLE MEET  द्वारे शंका निरसन करणार आहेत. लाईव्ह शंका निरसन शुक्रवारी रात्री ८ ते ९ असेल .
  • तुम्ही हवं तेव्हा लॉगिन करू शकता, हा व्हिडिओ क्लास तुम्हाला सवडीनुसार हवा तेव्हा बघता येईल.कोणताही व्हिडीओ कितीही वेळा मोबाइल, लॅपटॉप, टॅब वरून पाहता येतील.
  •  तुम्ही Payment केल्यावर तुम्हाला २४ तासांत whats app वर  लिंक्स मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा कोर्से सुरु करता येईल
  About the instructor
  • 28 Reviews
  • 534 Students
  • 33 Courses
  Student feedback
  0
  Average rating
  • 0%
  • 0%
  • 0%
  • 0%
  • 0%
  Reviews
  Rp0
  Buy now
  Includes:
  • 00:00:00 Hours On demand videos
  • 0 Lessons
  • Full lifetime access
  • Access on mobile and tv