कृष्णमुर्ती विशारद

ज्यांना ज्योतिष शास्त्रातील कृष्णमूर्ती पद्धत अगदी सुरुवातीपासून शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे कृष्णमूर्ती पद्धत ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने या कोर्समधून सुरुवातीपासून आपण शिकणार आहोत

Advanced 0(0 Ratings) 1 Students enrolled
Created by प्रा. हर्षद रमेश महाजन Last updated Tue, 17-Feb-2026 Marathi
What will i learn?

Curriculum for this course
17 Lessons 15:03:58 Hours
क्लास रेकॉर्डिंग
17 Lessons 15:03:58 Hours
  • 24.09.2025 Krushnamurti Paddhati Suruvat 00:43:23
  • 03.10.2025 Avkhada chakra 01:00:30
  • 24.09.2025 Krushnamurti Paddhati Suruvat 00:43:23
  • 31.10.25 Karyesh 00:54:45
  • 07.11.2025 karyesh 2 01:02:23
  • 14.11.2025 Rahuketu Karyesh Niyam 00:59:57
  • कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम 00:20:11
  • हरवलेली वस्तू / व्यक्ती सापडेल का ? नियम ( के.पी.) 00:17:11
  • 28.11.2025 Nekles Haravle Sapdel Ka 00:57:41
  • 05.12.2025 Kanatle Harvle 00:43:57
  • 19.12.2025 LSRD 01:13:05
  • 26.12.2025 lsrd Ravi bhraman 1 01:02:54
  • 09.01.2026 Ravi bhraman 2 00:52:47
  • 23.01.2025 Paise miltil ka, Mi pahilelya mulashich lagna hoyil ka,vivah aprn rahilele swap 01:11:42
  • 30.01.2026 prem vivah,vaivahik sukh, ghatspot,priya aaj 01:00:59
  • 06.02.2025 Shikshan,Nokri vyavasay Asdchani,Nokri Gharapasun lamb,virodhi bhav 01:03:49
  • 13.02.2025 Pardesh gaman Rp Varshbharatil gosht 00:55:21
Requirements
+ View more
Description


कृष्णमूर्ती पद्धतीचे ज्योतिष वर्ग


नाशिक पंचांगकर्ते  हर्षद महाजन यांचे ज्योतिष वर्ग 

 कालावधी ६ महिने

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी ९९२२३३४९२२ या मोबाइल वर फोन करा 


हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • ज्यांना ज्योतिष शास्त्रातील कृष्णमूर्ती पद्धत अगदी सुरुवातीपासून शिकायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे कृष्णमूर्ती पद्धत ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने  या कोर्समधून सुरुवातीपासून आपण शिकणार आहोत
  • याआधी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याचा प्रयत्न केला पण काही अडचणींमुळे जमलं नाही.
  • सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी.
  • तुम्ही इतर ठिकाणी फ्री videos बघून शिकण्याचा प्रयत्न करताय पण फार प्रगती नाहीयेतर वेळ वाचविण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी सुद्धा आहे.
   इथून तिथून कृष्णमूर्ती ज्योतिष शिकण्यात 'वेळ वाया घालवू नका'

     कमीत कमी वेळेत" कृष्णमूर्ती ज्योतिष शिकायचे आहे तर

     कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत सुरू करताना जे IMPORTANT आहे, ते पहिलं शिकून घ्या. 
  • तुम्ही तीन-चार महीने कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याची  फी भरूनशेवटी पाचव्या महिन्यात अजून काहीच चांगलं समजत  नाहीय म्हणून FRUSTRATE होऊन कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याचे  सोडून देणार आहात का?
  • हे तुमच्या सोबत होऊ देऊ नका. .

    कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकण्याच्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊ

    कृष्णमुर्ती विशारद    या कोर्सेच्या मदतीने

    • अगदी पहिल्या  VIDEO पासूनचं तुम्हाला ज्योतिष समजायला आणि आवडायला लागेल.
    • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतिच्या कन्सेप्ट कळायला लागतील.
    • या कोर्स मध्ये अगदी बेसिक पासून शिकवण्यात आलंय. म्हणजे कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीची एकदम ‘A,B,C,D.’ पासून सुरुवात आहे.
    • तुमचं पहिलं पाऊल काय असावं हे स्पष्ट होईल,
    • योग्य सुरुवात झाल्यामुळे वेळ फुकट जाणार नाही. लक्षात ठेवागेलेली वेळ पुन्हा मिळत नाही.
    • वेळेचं बंधन नाही,आपल्याला हवी ती वेळ ठरवून
    • VIDEO पाहताना अभ्यास करताना एखादी शंका आल्यास,एखादी गोष्ट न कळल्यास जोतिषचार्य हर्षद महाजन स्वतः शंका निरसन करणार आहेत. 
    • तुम्ही हवं तेव्हा लॉगिन करू शकताहा व्हिडिओ क्लास तुम्हाला सवडीनुसार हवा तेव्हा बघता येईल.कोणताही व्हिडीओ कितीही वेळा मोबाइललॅपटॉपटॅब वरून पाहता येतील.
    •  तुम्ही Payment केल्यावर तुम्हाला २४ तासांत whats app वर  लिंक्स मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा कोर्से सुरु करता येईल
    + View more
    Other related courses
    08:52:23 Hours
    5 46 Rp0
    About the instructor
    • 34 Reviews
    • 564 Students
    • 26 Courses
    Student feedback
    0
    Average rating
    • 0%
    • 0%
    • 0%
    • 0%
    • 0%
    Reviews
    Rp0
    Buy now
    Includes:
    • 15:03:58 Hours On demand videos
    • 17 Lessons
    • Full lifetime access
    • Access on mobile and tv