कृष्णमूर्ती पद्धतीच्या कोर्स मध्ये खालील अभ्यासक्रम (व्हिडिओ )आहेत
♦️कृष्णमूर्ती पद्धतीची ओळख
♦️उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय ?
♦️रुलिंग प्लॅनेट
♦️रुलींग प्लॅनेट चे नियम
♦️रुलींग प्लॅनेट काढणे ( उदाहरण-१)
♦️दिवसभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-१)
♦️महिनाभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-१)
♦️वर्षभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-१)
♦️रुलींग प्लॅनेट काढणे ( उदाहरण-२)
♦️दिवसभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-२)
♦️महिनाभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-२)
♦️वर्षभरातील घटना कशी काढावी ? ( उदाहरण-२)
♦️दिवसभरातील घटना ( कॉम्पुटर इंजिनिअर केव्हा येईल )
♦️महिनाभरातील घटना ( कर्ज केंव्हा मिळेल )
♦️महिनाभरातील घटना ( सखी मंद झाल्या तारका )
♦️महिनाभरातील घटना ( स्कॉलरशिप मिळेल ... पण केव्हा )
♦️वर्षभरातील घटना ( घराचा ताबा .....पण केव्हा )
♦️कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली (फक्त माहिती )
♦️कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्न कुंडली (के.पी. २४९,फक्त माहिती )
♦️कार्येश काढणे ( भाग - १)
♦️कार्येश काढणे ( भाग - २)
♦️कार्येश काढणे ( भाग - ३)
♦️कार्येश काढणे ( भाग - ४)
♦️कार्येश काढणे ( भाग - ५)
♦️के.पी.चे नियम
♦️महादशा/अंतर्दशा आणि रविभ्रमण
♦️विवाह केव्हा होणार ?
♦️मी पाहिलेल्या मुलाशीच लग्न होईल का ?
♦️विवाह अपूर्ण राहिलेले स्वप्न
♦️बलवान अंतर्दशा आणि विवाहयोग
♦️प्रेमविवाह
♦️वैवाहिक सुख कसे असेल?
♦️घटस्फोट
♦️बिघडलेले वैवाहिक जीवन
♦️मुलाकडून होकार येईल?
♦️शिक्षण
♦️नोकरी व्यवसाय आणि अडचणी
♦️प्रश्न कुडंली ( हरवलेली वस्तू इ. )
Write a public review